Skip to product information
1 of 2

akshardhara

Vala Lavun Gelela Darval (वाळा लावून गेलेला दरवळ)

Vala Lavun Gelela Darval (वाळा लावून गेलेला दरवळ)

Regular price Rs.36.00
Regular price Rs.40.00 Sale price Rs.36.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

अर्चना बापट यांनी सकाळ व लोकसत्तामधून केलेल्या कथांचा संग्रह. दृश्य-अदृश्य स्वरूपात प्रत्येकाच्या मनात वाळ्याचं स्थान असतचं. आठवणीचं शिंपण झाल्यावर वाळा भिजतो अन् दरवळू लागतो. याप्रमाणेच यातील कथा वाचकाच्या मनात सुखद व सुगंधित गारवा निर्माण करतात.

ISBN No. :8178280655
Author :Archana Bapat
Publisher :Prajakt Prakashan
Binding :Paperback
Pages :48
Language :Marathi
Edition :1st/2011
View full details