Tipu Sulatanache Swapna (टिपू सुलतानचे स्वप्न)
Tipu Sulatanache Swapna (टिपू सुलतानचे स्वप्न)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
केवळ तलवारीच्या धारेवर राज्ये टिकत नसतात. त्यासाठी सुयोग्य नियोजन आणि प्रजाहिताचा विचार करणेही आवश्यक असते, असा विचार करणारा आणि इंग्रज सैन्याच्या राष्ट्रनिष्ठेने अचंबित झालेला, प्रगल्भविचारांचा टिपू सुलतान या नाटकातून वाचकांना भेटतो. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त इंग्लंडच्या बी बी. सी. अडिओकरिता गिरीश कार्नाड यांनी हे नाटक लिहिले. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या या नाटकाचा कन्नड भाषेतील पहिला प्रयोग टिपू सुलतानाच्या दोनशेव्या स्मॄति-दिनानिमित्त कर्नाटकातील रंगायन’चे दिग्दर्शन बी. बसवलिंगय्या यांनी टिपूच्या राजधानीत, श्रीरंगपट्टणच्या ’दारिया दौलत’ समोर मोठया थाटामाटात सादर केला. ऎतिहासिक नाटयकॄतीचा एक उत्तम नमुना एवढेच याचे महत्त्व नाही. एक उत्तम शासनकर्त्याच्या अंगी आवश्यक असणा-या सर्व गुणांचा प्रत्यय यातून येतो.
ISBN No. | :9788171859186 |
Author | :Girish Karnad |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :71 |
Language | :Marathi |
Edition | :2007 - 1st/1928 |