Bhangalel Bimb (भंगलेलं बिंब)
Bhangalel Bimb (भंगलेलं बिंब)
Regular price
Rs.63.00
Regular price
Rs.70.00
Sale price
Rs.63.00
Unit price
/
per
Out of stock
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
’भंगलेलं बिंब’ आणि ’पुष्पसाज’ या आत्मगतांच्या निमित्ताने कार्नाडांनी एका वेगळया वाड्मय प्रकाराची हाताळणी केली आहे. या दोहोंत एकच व्यक्तिरेखा असून तिचा स्वत:शीच चाललेला संवाद असे त्यांचे स्वरूप आहे. ’भंगलेलं बिंब’मध्ये मंजुळा नायक हिचा आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रतिमेशी चाललेला संवाद आहे. या मोनोलॉगच्या निमित्ताने कार्नाडांनी भारतीय रंगभूमीला तंत्रदॄष्टया एक नवे परिणाम मिळवून दिले आहे. ’पुष्पसाज’ हा कथेच्या खूप जवळ जाणारा तरल, रोमॅण्टिक आशय व्यक्त करणारा मोनोलॉग आहे.
ISBN No. | :9781817185917 |
Author | :Girish Karnad |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :52 |
Language | :Marathi |
Edition | :2008 - 1st/1930 |