1
/
of
2
akshardhara
LalBahadur Shastri (लालबहादुर शास्त्री)
LalBahadur Shastri (लालबहादुर शास्त्री)
Regular price
Rs.288.00
Regular price
Rs.320.00
Sale price
Rs.288.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२ च्या चीन युद्धातील मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर, १९६५च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्त्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत, मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले! अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा!
ISBN No. | :9788186184133 |
Author | :Ashok Jain |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Ashok Jain |
Binding | :Paperback |
Pages | :335 |
Language | :Marathi |
Edition | :12th/2015 - 1st/1997 |
Share

