Skip to product information
1 of 2

Ghartyatalya Chimnya (घरट्यातल्या चिमण्या)

Ghartyatalya Chimnya (घरट्यातल्या चिमण्या)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वसुमती धुरू यांची पाककलानिपुण आहारशास्त्रज्ञ ही ओळख आता जुनी झाली आहे. सजग नजरेने आसपासच्या समाजात वावरणा-या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून दादरची माणसे त्यांना ओळखतात. एका विशिष्ट भौगोलिक परिसरातील काही स्त्रियांच्या जीवनाची ही रेखाटने आहेत, आठवणी आहेत. त्यात स्मरणरंजनाचाही भाग आहे. पण लेखिका स्मरणरंजनात फार रमणारी नाही. या पुस्तकात भेटणा-या स्त्रिया तशा सामान्य आहेत, तरीही परिस्थितीवर स्वार होणा-या आहेत.
ISBN No. :9789380361024
Author :Vasumati Dhuru
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :127
Language :Marathi
Edition :1st/2009
View full details