Skip to product information
1 of 2

akshardhara

Telashivay Swaympak (तेलाशिवाय स्वयंपाक)

Telashivay Swaympak (तेलाशिवाय स्वयंपाक)

Regular price Rs.247.50
Regular price Rs.275.00 Sale price Rs.247.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
स्वयंपाकातला तेलाचा नको इतका वापर म्हणजे असमतोल आहाराला, वेगवेगळया आजारांना आणि पर्यायाने हदयविकारांमुळे ओढवलेल्या अकाली मृत्यूला निमंत्रणच ! आरोग्यास हानीकारक अशा आधुनिक जीवन शैलीबद्दल वाटणा-या चिंतेतून पाककला तज्ञ संजीव कपूर घरगुती पध्दतीच्या जेवणाचे कट्टर पुरस्कर्ते बनले आहेत.
ISBN No. :9788171859097
Author :Sanjiv Kapoor
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :147
Language :Marathi
Edition :2nd/2007 - 1st/1929
View full details