1
/
of
2
akshardhara
Dilkhulas Batchit Cricketpatunshi (दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी)
Dilkhulas Batchit Cricketpatunshi (दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी)
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकातील मुलाखतींद्वारे भारतीय क्रिकेटमधल्या गेल्या चाळीस - पन्नास वर्षांतल्या विविध घटना - घडामोडींचा, वाद - विवादांचा उहापोह वाचकांच्या समोर येत आहे. त्या वादांशी, घडामोडींशी संबंधित खेळाडूंनी त्या बाबतीतली आपली भूमिका किंवा मतं यात मांडली आहेत. या मुलाखती फक्त कोडकौतुकाच्या नाहीत. त्यात अश्रू आहेत, अनुभवलेले अविस्मरणीय क्षण आहेत, थोडे नैराश्य आहे, झालेल्या अन्यायाबद्दलच्या तीव्र भावनाही आहेत. क्वचित प्रसंगी गौप्यस्फोट आहेत.
| ISBN No. | :9789380361048 |
| Author | :Dwarkanath Sanzgiri |
| Publisher | :Rohan Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :208 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2010 |
