Swayampakgharatil Vidnyan (स्वयंपाकघरातील विज्ञान)
Swayampakgharatil Vidnyan (स्वयंपाकघरातील विज्ञान)
Regular price
Rs.265.50
Regular price
Rs.295.00
Sale price
Rs.265.50
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
धान्य कडधान्य, भाज्या, तेल- तूप, चहा-कॉफी, मसाले आदि जिनसांबाबत शास्त्र काय सांगते? प्रत्येक कृतीमध्ये काय शास्त्र असते? विविध पदार्थाच्या कृतीमध्ये कोणत्या वैज्ञानिक प्रक्रिया दडलेल्या असतात? विविध उपकरणांची निगा राखून त्यांचा सुयोग्य वापर कसा करता येईल? आहाराबाबत विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन आणि आरोग्यविषयक जाणिवा विकसित करुन मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.
ISBN No. | :7000 |
Author | :Dr Varsha Joshi |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :300 |
Language | :Marathi |
Edition | :10th/2015 - 1st/2006 |