Skip to product information
1 of 2

akshardhara

Kahani Shastrakriyechi (कहाणी शस्त्रक्रियेची)

Kahani Shastrakriyechi (कहाणी शस्त्रक्रियेची)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पुण्यातील कुशल व नामवंत शल्यचिकित्सक डॉ. विजय बापये यांनी सांगितलेली ही कहाणी शस्त्रक्रियेची मनोरंजक रोमांचक व आश्‍चर्यचकित करणारी तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, ही कहाणी वैद्यकीय प्रज्ञा - प्रतिभेची ऐतिहासिक वाटचाल सांगणारीही आहे. हा प्रवास प्राचीन काळात शस्त्रक्रियेची रूजलेली बीजे, अरब - ज्यू प्रांतातील शस्त्रक्रियेच्या पाउलखुणा, भारतातील शल्यविद्येचा सुवर्णकाळ असा होत, गुंतागुंतीच्या पाउलखुणा भारतातील शल्यविद्येचा सुवर्णकाळ असा होत होत, गुंतागुंतीच्या अतीव कौशल्याने केल्या जाणा-या आधुनिक शस्त्रक्रियांपर्यंत येउन पोहोचलेला आहे. भयप्रद शस्त्रक्रियेपासून भयमुक्त शस्त्रक्रियेपर्यंतचा हा इतिहास वाचकांना निश्‍चितच खिळवून ठेवेल.

ISBN No. :9789380361031
Author :Vijay Bapaye
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :149
Language :Marathi
Edition :2nd/2012 - 1st/2010
View full details