Skip to product information
1 of 2

akshardhara

Parikrama - Khand - 4 (परिक्रमा - खंड - ४)

Parikrama - Khand - 4 (परिक्रमा - खंड - ४)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

1986 ते 1997..... बघता बघता, किंबहुना लिहिता लिहिता अकरा वर्षे एका सदराचा प्रवास झाला हे माझे मलाच खरे वाटत नाही. या सदरातून प्रसिध्द झालेल्या लेखांचे पुस्तकरूपे चार खंड प्रकाशित झाले, हे तर त्याहून अविश्‍वसनीय वाटत आहे. लोकसत्ता मध्ये आठवडयातुन एकदा जागतिक घडामोडींचा आढावा घेण्याच्या उदि्दष्टाने माजी संपादक श्री. माधवराव गडकरी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या परिक्रमा या सदराने अल्पावधीत आढावा हे स्वरूप बदलले आणि मग त्याचा आकृतिबंधही बदलत गेला.
ISBN No. :7168
Author :Lata Raje
Publisher :Shreevidya Prakashan
Binding :Paperback
Pages :300
Language :Marathi
Edition :1st/1997
View full details