Goodbye Hitler (गुडबाय हिटलर)
Goodbye Hitler (गुडबाय हिटलर)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
द अदर साइड ऑफ मिडनाइट आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आपल्या या कादंबरीमध्ये मि. सिडने शेल्डन यांनी एक अत्यंत सामर्थाशाली व्यक्तिरेखा साकारली होती... कॉन्स्टन्टिन डेमिरिस कोटयावधी, कलासक्त, स्त्रीलंपट... आणि खुनी! विविधरंगी पैलू असलेला हा जगप्रसिद्ध माणूस महाशक्तिमान होता. नोएल पेज- अप्रतिम सौंदर्याची स्वर्गीय देणगी लाभलेल्या या लावण्यातील त्यानं आपली स्वामिनी बनवलं आणि जगातील सारी सुखं तिच्या पायाशी अर्पण केली. पण... तिनं त्याच्याशी प्रतारणा केली... त्याला फसवलं!! आणि... लॅरी डग्लस- देखण्या व्यक्तिमत्त्वाच्या या तरुणानं नोएलला त्याच्यापासून हिरावून घेतलं... दोघांच्या या घोर प्रमादाबद्दल डेमिरिसनं त्यांना अंगाचा थरकाप उडावा असं कठोर शासन केलं. पण... एवढयानंच त्याचा सूड पुरा झाला नव्हता... मेमरीज ऑफ मिडनाइट शहरवस्तीपासून खूप दूर अगदी निर्जन नि एकांतस्थळी असलेल्या कॉन्व्हेन्टमध्ये-मठामध्ये-एका तरुण, रूपसुंदर स्त्रीची हरवलेली स्मॄती एकाएकी परत आली. कॅथरीन अलेक्झांडर आपल्या कटू भूतकाळाचं स्मरण झाल्यानंतर, लॅरी डग्लसच्या या विधवा पत्नीसमोर, कॉन्स्टन्टिन डे मिरिस मदतकर्ता म्हणून उभा राहिला. त्यानं तिला हरप्रकारे मदत केली, तिचा भविष्यकाळ जगण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास तिला दिला. पण... आपला हाच उपकारकर्ता आपला कर्दनकाळ आहे नि आपल्या जिवावर उठणार आहे याची बिचा-या कॅथरिनला काय कल्पना असणार होती?... भूमध्यसागराच्या तटापासून, अथेन्सहून थेट युद्धोत्तर काळातल्या लंडनमध्ये नेणा-या या रहस्यमय कहाणीत आहे एका निष्पाप, निरागस स्त्रीनं मृत्यूशी केलेला चित्तथरारक संघर्ष... मेमरीज ऑफ मिडनाइट लोकप्रिय अनुवादकार श्री. विजय देवधर यांच्या खास प्रवाही शैलीतून उतरलेला, मन खिळवून ठेवणार, आणखी एक जबरदस्त अनुवाद! रसिक वाचकांसाठी Shreeram Book Agencyतर्फे एक अनमोल नजराणा! मेमरीज ऑफ मिडनाइट... द साइड ऑफ मिडनाइटचा सनसनाटी उत्तरार्ध...!
ISBN No. | :7241 |
Author | :Ravindra Gurjar |
Publisher | :Shreeram Book Agency |
Binding | :Paperback |
Pages | :124 |
Language | :Marathi |
Edition | :1998/11 - 1st/1985 |