1
/
of
2
akshardhara
Aanandavanabhuvani (आनंदवनभुवनी)
Aanandavanabhuvani (आनंदवनभुवनी)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 351
Edition: Paperback
Binding: Latest
Language:Marathi
Translator:
स्वामी समर्थ रामदास! ज्ञान आणि वैराग्य याचं मूर्तिमंत उदाहरण. या संतश्रेष्ठाचं संपूर्ण आयुष्य इतर सर्व संतांपेक्षा वेगळे. वैराग्य पत्करलेले असूनही धर्मकारक, समाजकारक आणि राजकारण त्यांना व्ज नव्हते. त्या संतश्रेष्ठाच्या जीवनावर लिहिलेली "आनंदवनभुवनी" म्हणजे त्यांच्या चरित्राचा आलेखच आहे. अवघ्यांनी वाचावी अशी ही अनमोल कादंबरी... समर्थ शब्दात साकारली आहे, श्रीमती लीला गोळे यांनी! खास तुमच्या आमच्यासाठी!
ISBN No. | :7247 |
Author | :Leela Gole |
Publisher | :Snehal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :351 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |

