Skip to product information
1 of 2

akshardhara

Indrabhuwanguha (इंद्रभुवनगुहा)

Indrabhuwanguha (इंद्रभुवनगुहा)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

श्री. गो.ना. दातार हे कुमारवयात माझे मनावर जबरदस्त ठसा उमटवून गेलेले कांदंबरीकार. त्यांच्या कादंब-या म्हणजे कमालीची रंजकता आणि कल्पकता. वाचकाला खेचून नेणारी रहस्यमयता, अद्भुत घटनांचा अखंड प्रवाह, ठसठशीत व्यक्तीचित्रणे, चित्रात्मक शैलीतील वर्णने आणि प्रौढ पण रसाळ भाषा यांचा एक मनोहर मिलाफ दातारांच्या कादंब-यांत झालेला आहे.

ISBN No. :7273
Author :G N Datar
Publisher :Shreeram Book Agency
Binding :Paperback
Pages :344
Language :Marathi
Edition :5th/1999 - 3rd/1959
View full details