Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Uthavan (उठावण)

Uthavan (उठावण)

Regular price Rs.99.00
Regular price Rs.110.00 Sale price Rs.99.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

त्यांच्या कथांमध्ये येणा-या व्यक्तिरेखांचा सामाजिक जाणिवांचा व अंतर्मनाचा ते अतिशय तन्मयतेने वेध घेतात. जबाबदार राजकीय नेतृत्वाच्या आणि चिरस्थायी पायाभूत श्रमसाधनांच्या अभावी या सर्व घटकांची होणारी मानसिक आणि आर्थिक पातळीवरची घुसळण त्यांना गुदमरुन टाकणारी आहे. या खळबळजनक अवस्थेत मार्गक्रमण करणा-या समाजव्यवस्थेत उद्रकाला आनंदगर्भी चिरस्थायी नियोजनाच्या माध्यमातून वेळीच बांध घातला नाही तर इथल्या माण्सांची ही बंडखोर मने समग्र क्रांतीचा वेध घेणारी ’उठावण’ केल्याशिवाय राहणार नाहीत याचे सूचन सुप्तपणे या कथांमधून होताना दिसते.
ISBN No. :7335
Author :Sadanand Deshmukh
Publisher :Shabdalay Prakashan
Binding :Paperback
Pages :114
Language :Marathi
Edition :1st/2009
View full details