Skip to product information
1 of 2

akshardhara

Gothalelya Vata (गोठलेल्या वाटा)

Gothalelya Vata (गोठलेल्या वाटा)

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
करडं आकाश त्यातून एका लयीत होणारा हिमवर्षाव. तो मनाला सुखावतोय. घरात बसून ते रूप डोळा भरून नुसतं पाहणं मनाला पटत नाही. त्या हिमवर्षात नहायला मन आतूर होउन उठतं. क्षण दोन क्षण मनाची चलबिचल होते. नाही म्हटलं तरी घराची उब सोडणं जिवावर आलंय. वाटतंय तिककं घराबाहेर पडणं सुखावह होईल का? आणि नाही झालं तर? पण तिकडे हिमवर्षाव खुणावतोय. मग मात्र आपण निर्धार करून उठतो. घराबाहेर पडतो.
ISBN No. :7376
Author :Shobha Chitre
Publisher :Shreevidya Prakashan
Binding :Paperback
Pages :178
Language :Marathi
Edition :2nd/1996 - 1st/1987
View full details