1
/
of
2
akshardhara
Kahani Subhashchandranchi (कहाणी सुभाषचंद्रांची)
Kahani Subhashchandranchi (कहाणी सुभाषचंद्रांची)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी सहज कोणालाही सांगितली तरी ती अद्भुतरम्य कादंबरी वाटण्याजोगी आहे. कोणीतरी आपल्याला ही कहाणी सांगतो आहे असा वाचकांना अधूनमधून भास व्हावा अशा त-हेने या कहाणीचे निवेदन केले आहे. त्यामुळे काही वेळा आपण कथा किंवा कादंबरी वाचतो आहोत असे वाचकांना वाटले तरी इतिहासाशी इमान राखून लिहिलेले नेताजींचे हे विश्वसनीय आणि विस्तृत चरित्र आहे. जर्मनीत आझाद हिंद फौज अस्तित्वात आल्यानंतर सुभाषचंद्रांचा उल्लेख नेताजी म्हणून होउ लागला. म्हणूनच पूर्वार्धात सांगितलेली सुभाषचंद्रांची जीवनकहाणी चरित्राच्या उत्तरार्धात नेताजींची कहाणी झालेली दिसते.
| ISBN No. | :7398 |
| Author | :Y D Phadke |
| Publisher | :Shreevidya Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :481 |
| Language | :Marathi |
| Edition | :2nd/2017 -1st/2007 |
