akshardhara
Setu Bandhiyala Sagari (सेतू बांधियला सागरी)
Setu Bandhiyala Sagari (सेतू बांधियला सागरी)
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
छत्रपती शिवाजी टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया ही बांधकाम आजवर मुंबई शहराची ऒळख मानली जात होती. आता त्यांत वांद्रे वरळी सागरी सेतूची महत्वाची भर पडली आहे. या पुलान उपलब्ध करून दिलेली सोय तर महत्त्वाची आहेच, पण त्याच दर्शनी रूपही अत्यंत आकर्षक आहे. सर्वांत आकर्षक आहे तो मध्यभागीचा रज्जुसेतू. १२६ मीटर उंचीच्या मनोर्यावरून दोन्ही बाजूंना तिरप्या उतरत जाणार्या दोरखंडांनी हा ६०० मीटर लांबीचा पूल तोलून धरला आहे. पुलाला उचलून धरणार्या या मजबूत दोरखंडांनी जणू पूर्व दिशेला नमस्कार केला आहे, अशी काहीशी भावना बघणार्यांच्या मनात येते. ब्रिटिश काळातील बांधकामांच्या नंतर आपल्या देशात काही भव्यदिव्य बांधल गेलच नाही, अशी टीका करणार्यांना भारतीय अभियंते, कंत्राटदार, मजूर यांणी दिलेल हे नि:शब्द पन बिनतोड उत्तर आहे.. कुणाही भारतीयाला अभिमान वाटावा अस!
| ISBN No. | :7419 |
| Author | :Usha Tambe |
| Binding | :Paperback |
| Pages | :94 |
| Language | :Marathi |
| Edition | :2010 |
