Pitali Darwaja (पितळी दरवाजा)
Pitali Darwaja (पितळी दरवाजा)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
साहित्यिक जगातील वृत्ती आणि प्रवृत्ती यांवर खुसखुशीत शैलीत दिखुलासपणे केलेली ही टीका आणि टिप्पणी.......
ललित मासिकात जानेवारी 1984 पासून जून 1992 पर्यंत पितळी दरवाजा या सदरात सुभाष भेण्डे यांनी गोमा गणेश या टोपण नावाने केलेल्या लेखनातील हे निवडक लेख.
सुभाष भेण्डे यांच्या विनोदी लेखनात लोकप्रियतेचे गुण मोठया प्रमाणात आहेतच, त्याचबरोबर कसदार गुणवत्तेची बीजेही आहेत. पितळी दरवाजा यामधील खुमासदार लेखात त्यांच्या या वैशिष्टयांचा सुखद प्रत्यय येतो...........
ISBN No. | :7450 |
Author | :Subhash Bhende |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :260 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1993 |