Skip to product information
1 of 2

Choufer - 3 (चौफेर - ३)

Choufer - 3 (चौफेर - ३)

Regular price Rs.76.50
Regular price Rs.85.00 Sale price Rs.76.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

चौफेर सदरातील निवडक लेखांचा तिसरा खंड प्रकाशित होत आहे. एखदया सदराचे तीन खेड प्रकाशित होण्याचा मराठी वृत्तपत्र सृष्टीतील हा पहिलाच विक्रम असेल. याचे श्रेय मुख्यत्वे मी दोघाना देईन. या सदरावर प्रेम करणारे वाचक, त्यांनी मला लिहिता ठेविले आणि दुसरे प्रकाशक श्री. मधुकाका कुलकर्णी. चौफेर च्या पहिल्या खंडाची आता दुसरी आवृत्ती दिनी प्रसिध्द झाला. आता तिसरा खंड प्रसिध्द होत आहे. याचा मला अर्थात अतिशय आनंद होत आहे.
ISBN No. :7464
Author :Madhav Gadakari
Publisher :Shreevidya Prakashan
Binding :Paperback
Pages :318
Language :Marathi
Edition :1st/1989
View full details