NaN
/
of
-Infinity
akshardhara
Chaufer - 4 (चौफेर - ४)
Chaufer - 4 (चौफेर - ४)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
19 नोव्हेंबर 1976 पासून मुंबई सकाळ मध्ये सुरू झालेले चौफेर सदर 1996 मध्येही लोकसत्तेत दर शुक्रवारी येत आहे. बॉम्बे चे मुंबई झाले आणि मुंबई सकाळ मधील मुंबई हे बिरूद गळून पडले तरी चौफेर चा प्रवास जवळजवळ 20 वर्षे चालु आहे. 1982 मध्ये पहिला खंड समारंभाने प्रसिध्द झाला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींची प्रस्तावना या पहिल्या खंडाला होती. त्यांच्याच हस्ते ग्रंथाचे विमोचन झाले तर श्री. प्रमोद नवलकर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. श्री. नवलकर आता महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री झाले आहेत.
View full details
ISBN No. | :7465 |
Author | :Madhav Gadakari |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :424 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1996 |