Choufer - 6 (चौफेर - ६ )
Choufer - 6 (चौफेर - ६ )
Regular price
Rs.243.00
Regular price
Rs.270.00
Sale price
Rs.243.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लोकसत्ता मधील चौफेर सदराचा माधव गडकरी यांनी घेतलेला भावपूर्ण निरोप असंख्य मराठी वाचकांना चटका लावून जाणारा ठरला. पत्रकारितेच्या वाढत्या विशाल व्यक्तिमत्वाचा मी आस्थापूर्ण आत्मीयतेने वेध घेत आलेलो आहे. जनमानसाला स्पर्श करणा-या व जनहिताची चिंता करीत असलेल्या कितीतरी विविध क्षेत्रांतील समस्यांची शोधपूर्वक चौफेर दृष्टीक्षेत्राचे तर निदर्शक आहेच, पण त्यामधून प्रकट झालेल्या विचार मंथनाच्या तळाशी भावनाकुलतेचा आंतरिक ओलावाही दडलेला आहे हे विशेष: त्यांची शोधक वृत्ती, त्यांचा मनमोकळा लोकसंग्रह, त्यांच्या निर्भिड मत व्यक्तिमत्वाच्या आड आला नाही.
ISBN No. | :7467 |
Author | :Madhav Gadakari |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :337 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2000 |