Nirdhar Te Loksatta (निर्धार ते लोकसत्ता)
Nirdhar Te Loksatta (निर्धार ते लोकसत्ता)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
निर्धार ते लोकसत्ता हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील माझे जीवन - प्रवासाचा गंथ वाचकांसमोर ठेवताना एक संकल्पित कार्य पुरे झाले, माझे समृध्द अनुभवाचे सार मी ग्रंथित करू शकलो, यामुळे मी साहजिकत आनंदी आहे. कृतार्थतेचा हा क्षण माझे मित्र आणि श्रीविद्या प्रकाशनाचे संचालक श्री. मधुकाका कुलकर्णी यांच्यामुळेच मला लाभू शकला म्हणून चारशे पानांचा हा ग्रंथ प्रकाशित करण्याचे धाडस करणा-यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. प्रकाशन व्यवसाय अडचणीत असताना, पुस्तक शेवटी कुणासाठी असा प्रश्न उभा राहतो.
ISBN No. | :7470 |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :434 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2003 - 1st/1993 |