NaN
/
of
-Infinity
akshardhara
Aanakhee purvaj (आणखी पूर्वज)
Aanakhee purvaj (आणखी पूर्वज)
Regular price
Rs.175.00
Regular price
Rs.175.00
Sale price
Rs.175.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 123
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
१९७३ ते १९८२ या दशकात मी ज्या ऐकोणिसाव्या शतकातील कर्तबगार व्यक्तींच्या भावजीवनावरील कथा लिहिल्या, त्या १९८३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या ‘पूर्वज’ या कथासंग्रहात समाविष्ट आहेत. त्यानंतरही मी याप्रकारचे लेखन करीतच होतो. आग्यावेताळाचे हास्य (वि.का.राजवाडे), नवं घराणं (दादोबा पांडुरंग), हकिगत (बापूजी कुलकर्णी), नाही तुरा नाही गणती (दुसरा बाजीराव), शारदा (शारदा गद्रे), हरिभक्तपरायण (ह. रा. पांगारकर), या सात कथा या संग्रहात आहेत. कालांतराने हे सर्व पूर्वज कदाचित ऐकाच संग्रहात राहतील अशी मला आशा आहे. - वि. ग. कानिटकर
View full details
ISBN No. | :7493 |
Author | :V G Kanitkar |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :123 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1990 |