NaN
/
of
-Infinity
akshardhara
Varli Chitra Sanskruti (वारली चित्र संस्कृती)
Varli Chitra Sanskruti (वारली चित्र संस्कृती)
Regular price
Rs.250.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.250.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वारली चित्र संस्कृती हा वारली चित्रकला परंपरेची माहिती देणारा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ. वारली जमातीच्या लोकजीवनाचे व धार्मिक जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या विविध चित्राकृतींतून दिसते. या चित्रसंस्कृतीला एक धार्मिक परंपरा आहे. आणि ही परंपरा या समाजातील वृध्द महिला, धवलेरी आणि भगत या व्यक्तीरूपी संस्थांनी जतन केली आहे. त्यांचे हे संस्कृती जतन केली आहे. त्यांचे हे संस्कृती चित्रण आज कलेचा एक उत्कृष्ट नमुना ठरला आहे. प्रस्तुत ग्रंथात वारली संस्कृती आणि वारली चित्रकला यांचा अनन्यसाधारण संबंध आहे.
ISBN No. | :7511 |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :164 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2016 - 1st/2000 |