1
/
of
2
akshardhara
Olandatana (ओलांड्ताना)
Olandatana (ओलांड्ताना)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
1927 साली एक मुलगी म्हणून जन्मले. थोडं कळायला लागल्यापासून ऐकायला लागायचं आजीचं बोलणं : पठाण आहे नुस्ती. जरा खांदे वाकवून चाल. जेवण झाल्यावर ताटाभोवती ताटासारखंच गोलाकार शेण लावायचं काम नउ - दहा वषे पासूनच आजी करायला लावायची. शी मला घाण वास येतो. मीच का लावायचं दररोज शेण? असले माझे विरोध आजीच्या वळण लावायच्या एकमेव आग्रहापुढे निर्बल ठरत होते. घरात दुसरी मुलगीच नसल्यानं मी भाउ व त्यांचे मित्र यांच्यातच खेळायची.
ISBN No. | :7518 |
Author | :Leela Patil |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :138 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/1999 - 1st/1998 |
Share

