Nareebhakshak (नारीभक्षक )
Nareebhakshak (नारीभक्षक )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
खांद्यावर शाल घेउन निमाताई ओसरीवर आल्या. दहा वाजत आले होते तरी उन्हात बरे वाटत होते. यंदा पाउस लांबला होता, अगदी दस-याच्या दिवशीही पाउस पडला होता. भर पावसात माधव सोरेगावला जावईबापूला सोने देण्यास व सुमाला आणि त्यांना दिवाळसणासाठी बोलवण्यास गेला. आपणच त्याला काहीसे जबरदस्तीने पाठविले होते हे निमाताईंना आठवले. दिवाळी आठ दिवसांवर आली होती. निमाताईंनी अंगणात पाहिले.
ISBN No. | :7541 |
Author | :Vilas Manohar |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :265 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1997 |