1
/
of
2
akshardhara
Ananddayi Bagale (आनंददायी बगळे)
Ananddayi Bagale (आनंददायी बगळे)
Regular price
Rs.120.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.120.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पक्षी हा मारुती चितमपल्ली यांच्या ह्रुदयीच्या अंतर्ह्ह्रुदयीचा विषय आहे.पक्ष्यांचे बहूरंगी विश्व त्यांनी मराठी साहित्यात आणले.वनवास्तव्यात त्यांनी केलेली पक्ष्यांची अनेकविध निरिक्षणे,त्यांच्या घेतलेल्या नोंदी,पक्षिजगतातील रहस्ये जाणून घेण्याचा त्यांनी केलेला प्रयास आणि कलावंत मनाने केलेली पक्ष्यांची वर्णने याचा मनोज्ञ संगम त्यांच्या ललित लेखनात पाहायला मिळतो.
ISBN No. | :9789382824206 |
Author | :Maruti Chittampalli |
Publisher | :Sahitya Prasar Kendra |
Binding | :Paperback |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2014 - 1st/2004 |
Share

