Skip to product information
1 of 2

Antaryatra (अंतर्यात्रा)

Antaryatra (अंतर्यात्रा)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपण सारे भिकारी आहोत! आणि आपण सारे भिका-यांकडं ते मागायला जातो आहोत, जे त्यांच्यापाशी नाही! आणि जेव्हा आपल्याला मिळत नाही, तेव्हा आपण रडतो. ओरडतो, दु:खी होतो आणि म्हणतो की, आम्हांला प्रेम मिळत नाही. प्रेम ही काही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही. प्रेम हे आपल्यातलं आंतरिक जीवनामधलं संगीत आहे. प्रेम कुणी तुम्हांला देऊ शकत नाही. प्रेम तुमच्यामध्ये जन्म घेऊ शकतं; पण तुम्हांला ते बाहेरून मिळू शकत नाही. कुठं काही दुकान नाही, कुठं काही बाजार नाही किंवा जिथून तुम्ही प्रेम विकत घेऊ शकाल असा कुठं कुणी विकणाराही नाही. कितीही किंमत दिली तरी प्रेम विकत घेता येत नाही.

ISBN No. :9788177864694
Author :Osho
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :175
Language :Marathi
Edition :2013 - 1st/2009
View full details