Paramhansachi Bharari (परमहंसाची भरारी)
Paramhansachi Bharari (परमहंसाची भरारी)
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अनोखी जन्मकहाणी, बालपण, सत्याचा अनुभव, हृदय परिवर्तन रहस्य, कर्मकांडाच्या विरोधातील कबीरांची बिनतोड उत्तरं, त्यांचे गुरू व सत्याचा शोध, कबिराचं ईश्वराशी असलेलं नातं, कबिरांचा व्यापार, कर्मसाधनेचं रहस्य, कबिरांच्या अपयशातला विजय, त्यांच्या जीवनाचे अस्सल धन, स्वानुभव आणि त्यांच्या मृत्युलीला जाणून घेता येतील. सत्याचे अनेक मार्ग मुख्यतः ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीन भागात विभागलेले आहेत. हे तीनही मार्ग एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. जीवनात कर्म, ज्ञान आणि भक्ती या तीन पंखांचा ताळमेळ गरजेचा आहे. हे तीन मार्ग वेगवेगळे नसून एकच आहेत. लोकांमध्ये ज्ञानाचा प्रकाश फैलावण्यासाठी कबिरांनी भक्ती आणि कर्माचं बीज पेरलं. कबिरांचा सहजमार्ग या पुस्तकरूपाने आपल्या समोर विस्ताराने सादर केला आहे.
View full details
ISBN No. | :797 |
Author | :Sirshree |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2014 |