Skip to product information
1 of 2

akshardhara

Chicken Soup For The Soul Indian Teachers

Chicken Soup For The Soul Indian Teachers

Regular price Rs.236.00
Regular price Rs.295.00 Sale price Rs.236.00
-20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यात देणारा आणि घेणारा दोघंही शिकत, शिकवत असतात. कित्येक शिक्षक विदयाथर्यांना तळमळीनं शिकवत असतात. शिक्षकांना आचारविचारांमुळे, त्यांच्या शिकवण्यामुळे विदयाथर्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळत असते. शिक्षक ज्याप्रमाणं विदयाथर्यांना शिकवतात, त्याप्रमाणेच विदयार्थीही काही वेळा आपल्या वागण्यातून शिकवताना, प्रेरणा देतात. शिक्षकांचा विदयाथर्यांवर नकळत पडणारा प्रभाव, कळत-नकळत होणारे संस्कार यामुळे विदयाथर्यांचं आयुष्य समॄद्ध होत असतं. याबद्दलची कॄतज्ञता हेच शिक्षकाचं वैभव असतं. शिक्षकी पेशातील अशाच विविध अनुभवांचं अनोखं मिश्रण या पुस्तकात आहे. आजच्या परिस्थितीत शिक्षकाला आपलं कार्य करत असताना कित्येक वेळा निराशा येते. ही निराशा दूर करण्यासाठी हे ’चिकन सूप’ अत्यंत गुणकारी आहे.
ISBN No. :9788184983265
Author :Jack Cenfield
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :294
Language :Marathi
Edition :Latest
View full details