Skip to product information
1 of 2

akshardhara

Me Dharmikta Shikvito Dharm Nahi (मी धार्मिकता शिकवतो धर्म नाही!)

Me Dharmikta Shikvito Dharm Nahi (मी धार्मिकता शिकवतो धर्म नाही!)

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author:

Publisher:

Pages: 152

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Mrunalini Gadkari

गेली सुमारे तीन-चार दशके, आपल्या अमोघ वाणीने आणि वेगळया विचाराने बावीस व्याख्यानांचे संकलन म्हणजेच ’मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ हे पुस्तक. हया पुस्तकातील लेखांना व्याख्याने तरी कसे म्हणायचे? व्याख्यान आणि आख्यान हया दोहोंचा समन्वय साधणारा हा आगळावेगळा प्रकार आहे. मात्र एकदा पुस्तक वाचायला सुरूवात केल्यावर आपण त्या वाचनात गुंगून जातो. ओशो प्रत्येक गोष्टीकडे वेगळया दॄष्टिकोनातून पाहतात. हे त्यांचे वैशिष्टय हया पुस्तकाच्या नावावरून आपल्या लक्षात येते. त्यांनी इथे ’धर्म’ हया संकल्पनेलाच छेद दिला आहे. मात्र ’धार्मिकता’ ही संकल्पना ते मान्य करतात. अर्थात, ’धार्मिकते’चा त्यांनू लावलेला अर्थ ’योग्य, चांगलं आचरण’ असा आहे. हा अर्थही आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थापेक्षा वेगळाच आहे. धर्माने लोकमानसावर देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, मनोनिग्रह, त्याग अशा गोष्टींचा इतका जबरदस्त पगडा बसवला आहे, की ओशोंचे विचार अशा मनाला अतिशय क्रांतिकारक वाटल्यास नवल नाही,. सखोल चिंतनशीलता, प्रगाढ बुद्धिमत्ता आणि व्यापक अभ्यास असल्याशिवाय असे विचार मांडणे अशक्य आहे. अति गोड, रसाळ, प्रवाही भाषा, नर्म विनोद, चुटके सांगण्याची मोहक लकब ही हया लेखांची महत्त्वाची वैशिष्टये. म्हणूनच पुस्तक वाचू लागताच ओशो आपल्याशी प्रत्य बोलत आहेत, असे वाटत राहते.
ISBN No. :8177667050005
Author :Osho
Translator :Mrunalini Gadkari
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :Latest
View full details