Skip to product information
1 of 2

akshardhara

Tamachya Talashi (तमाच्या तळाशी)

Tamachya Talashi (तमाच्या तळाशी)

Regular price Rs.99.00
Regular price Rs.110.00 Sale price Rs.99.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
या गुहेत जाण्याचेच दरवाजे आहेत. परतीचे नाहीत. रुपेरी जाळं आहे हे. मोहजाल. क्षणाक्षणाला आयुष्य ओरबाडून घेणारं आय हेट धिस लाईफ. समोर अन्न दिसतंय पण गिळायचं त्राण नाही. छानसा बेड दिसतोय, झोपावसं वाटतयं पण पाठ टेकायला वेळ नाही. पूर्वी पैसे नव्हते म्हणून माणसं गुलाम व्हायची. आपण आताचे आधुनिक गुलाम आहोत. हातात साखळदंड नाहीत; पहारेकरी नाहीत, तरीही मनावर एक सतत टांगती तलवार-‘परफॉरमन्स’ नावाचा राक्षस सतत डोळ्यासमोर उभा असतो.
ISBN No. :8260
Author :Pra Milind Joshi
Publisher :Sanskruti Prakashan
Binding :Paperback
Pages :120
Language :Marathi
Edition :1st/2007
View full details