Tuka Jhalase Kalas (तुका झालासे कळस)
Tuka Jhalase Kalas (तुका झालासे कळस)
Regular price
Rs.117.00
Regular price
Rs.130.00
Sale price
Rs.117.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तुकोबांनी समाज मनाचे उभे केलेले अचूक चित्रण ज्या अभंगातून घडते, त्या अभंगातून एकीकडे त्यांचे व्यक्तिमत्त्व उभे राहते. तर दुसरीकडे लोकजीवनाचे नितळ प्रतिबिंबही त्यात पाहायला मिळते. तुकोबारायांपर्यंत जायचे असेल तर ‘अभंग’ हेच साधन आणि ‘अभंग’ हीच साधनाही.
ISBN No. | :8263 |
Binding | :Paperback |
Pages | :140 |
Language | :Marathi |
Edition | :2016 |