Aphava kharee tharavee mhanun… (अफवा खरी ठरावी म्हणून…)
Aphava kharee tharavee mhanun… (अफवा खरी ठरावी म्हणून…)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 143
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अफवेबद्दलच्या बर्या,च अफवा आपल्याकडे प्रचलित आहेत. अफवा ही खोटीच असते. ती भयकारी, दहशत माजवणारी, समाजातल्या दुफळ्या रुंदावणारी म्हणजे नकरात्मकच असते इत्यादी. हे तर खरचं. ठायी ठायी आपण ते अनुभवतोही. पण अफवेचं अफवापण हे संपूर्ण सत्य किंवा संपूर्ण असत्य असण्यात नाही तर जे आहे अथवा नाही असं सांगितलं जातं, त्याला ठोस आधार नसणं यात आहे.
ISBN No. | :8441 |
Author | :Pradnya Daya Pawar |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Paperback |
Pages | :143 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2010 - 1st/2010 |