Skip to product information
1 of 2

Tandurchya Thinagya (तंदूरच्या ठिणग्या)

Tandurchya Thinagya (तंदूरच्या ठिणग्या)

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ही विलास सारंगांची कादंबरी आधुनिक माणसाचे समाजातील परस्परसंबंध आणि त्यांना वेढून असणार्‍या गुन्हा, शिक्षा, न्याय अशा विविध संकल्पनांवर प्रकाशझोत टाकू पहाते. एखाद्या रहस्यकथेत शोभाव्यात अशा खळबळजनक घटनांनी या कादंबरीतील कथानक आकाराला येते. कथेतील नायकासमोर त्याच्या जगण्याविषयीच्या कल्पनांना प्रश्‍नांकित करणारे अनुभव उभे राहू लागतात.
Author :Vilas Sarang
Publisher :Shabd Publication
Binding :Paperback
Pages :120
Language :Marathi
Edition :1st/2011
View full details