Skip to product information
1 of 2

akshardhara

Nokarshaiche Rang (नोकरशाईचे रंग)

Nokarshaiche Rang (नोकरशाईचे रंग)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

नोकरशाहीत काम करणारे लोक परग्रहावरून उतरत नाहीत. समाजातूनच तयार झालेली ती हाडामांसाची माणसेच असतात. पण तरीही सामान्य जनतेला नोकरशाहीविषयी आपुलकी नाही आणि नोकरशाहीला सामान्य जनतेविषयी आस्था नाही. हे असे का बरे होत असावे नोकरशाही म्हणजे केवळ भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, अकार्यक्षमता एवढेच की काय आणि समाजाचेही काही चुकत नाही असे थोडेच आहे? मग काय केले तर एकविसाव्या शतकातल्या भारताच्या आशा - आकांक्षा साकार करून दाखविणारे प्रशासन तयार होईल.

ISBN No. :8518
Author :Dnyaneshwar Mule
Publisher :Sadhana Prakashan
Binding :Paperback
Pages :256
Language :Marathi
Edition :3rd/2012 - 1st/2009
View full details