Mulanchi Bhasha (मुलांची भाषा)
Mulanchi Bhasha (मुलांची भाषा)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पिढीनुसार मुलांची भाषा बदलते आहे. घरातलं वातावरण, शिक्षणाचं माध्यम, सांपत्तिक स्तर, कुटूंबाचं समाजातलं मिसळणं या सगळयांचाच परिणाम मुलांवर होताना दिसतो आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश यांची सरमिसळ म्हणजे आजच्या मुलांची भाषा. मुलांच्या अनुभवांचं थेट प्रतिबिंब त्यांच्या भाषेत दिसतं. या प्रयत्नात खास मुलांचे नवीन शब्द तयार होतात.
ISBN No. | :8615 |
Author | :Hema Lele |
Publisher | :Unmesh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :118 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2009 |