Skip to product information
1 of 2

akshardhara

Apali Mule Va Naitikata ( आपली मुले व नैतिकता )

Apali Mule Va Naitikata ( आपली मुले व नैतिकता )

Regular price Rs.72.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.72.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कोणत्याही व्यक्तीला जन्मत:च नैतिक मूल्ये प्राप्त होत नसतात. पालक, शिक्षक व समाज यांनी आपल्या भोवतालची मुले आणि तरूण पिढी यांच्यात उच्च नैतिकता म्हणजे काय? उच्च नैतिक मूल्ये व परंपरा, फॅशन्स, रीतीरिवाज व त्यांचा परस्पर संबंध,शिस्त व नैतिकता यातील संबंध, नैतिकता कशी वाढवावी? या सर्वांचे मार्गदर्शन सुलभपणे व मानासशास्त्रीय दृष्टिकोनातून या पुस्तकात दिले आहे. तसेच काही सुविचार थोर व्यक्तींच्या नैतिक मूल्यांचे महत्त्व सांगणार्‍या गोष्टी याचाही समावेश यात आहे. म्हणूनच मुलांबरोबर मोठ्यांनीही हे पुस्तक वाचावे. प्रत्येक घर व शाळेच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे.

Author :Asha Parulekar
Publisher :Unmesh Prakashan
Binding :paperbag
Pages :105
Language :Marathi
Edition :1998
View full details