Skip to product information
1 of 2

Aisi Akshare Rasike (ऐसीं अक्षरें रसिकें)

Aisi Akshare Rasike (ऐसीं अक्षरें रसिकें)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

साहित्यातील नावाजलेले लेखक ना. सी. फडके यांचा हा संदर्भ ग्रंथ. त्यांच्या चौदा साहित्यचर्चात्क व आठ रसग्रहणात्मक लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. मुरब्बी साहित्यिकाचे अनुभव, त्याची रसिक, मार्मिक दृष्टी, सडेतोड प्रतिपादन आणि मराठीच्या चढत्या-वाढत्या संसाराविषयी त्याने मांडलेले विचार समजून घेण्याच्या दृष्टिने ही रसिकांनी जरूर वाचावी.
Author :N S Phadake
Publisher :Venus Prakashan
Binding :Paperback
Pages :294
Language :Marathi
Edition :1967
View full details