Reet Abhyasachi khatri yashachi (रीत अभ्यासाची खात्री यशाची)
Reet Abhyasachi khatri yashachi (रीत अभ्यासाची खात्री यशाची)
Regular price
Rs.54.00
Regular price
Rs.60.00
Sale price
Rs.54.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना अभ्यासाची कोणती पध्दत चांगली याचा नेहमीच पेच पडत असतो. तथापि, शिक्षणसास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासाच्या अनेक पध्दतीपैकी स्वयं अध्ययन ही पध्दती तज्ञांनी पुरस्कृत केली आहे. प्रस्तुत पुस्तकात स्वयं अध्ययनाचे महत्व व पध्दती याच ओळख करून देण्यात आली आहे.
प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची रीत वेगवेगळी असते. प्रत्येक विषयाची उदिदष्टये भूमिका, आशय यांच्यात वेगळेपणा असतो.
View full details
ISBN No. | :8697 |
Author | :Prachi Javdekar |
Publisher | :Unmesh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :68 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2008 - 1st/1994 |