NaN
/
of
-Infinity
akshardhara
Bhasha Va Bhashashastra (भाषा व भाषाशास्त्र)
Bhasha Va Bhashashastra (भाषा व भाषाशास्त्र)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतात इतर अनेक विषयांप्रमाणे भाषाशास्त्र झपाट्याने वाढत आहे. तत्त्वज्ञान, मनोविज्ञान, नृवंशविज्ञान इ. विषयांत भाषाशास्त्राने केलेली मदत जरी लक्षात घेतली नाही तरी खुद्द भाषाशास्त्रात आज इतक्या वेगाने नवीन ज्ञानाची भर पडत आहे की त्याची केवळ दखल घेणे देखील कठीण होत चालले आहे. विचारात आमूलाग्र फरक होत आहेत. नवीन विचार, पंथ भराभर उदयास येत आहेत. वर्णनात्मक भाषाशास्त्रचा अभ्यास निराळ्या दृष्टिने करीत आहे. या पुस्तकामुळे जिज्ञासूंना थोडी फार कल्पना येईल.
View full details
Author | :Shri N Gajendragadkar |
Publisher | :Venus Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :460 |
Language | :Marathi |
Edition | :1972 |