Vikasswapna (विकासस्वप्न)
Vikasswapna (विकासस्वप्न)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अमेरिकेत राहत असलेली तन्वी. एकूण परिस्थितीविषयी असमाधानी असणारी विकासाच्या औदयोगिक प्रतिमानाची भयानकता अनुभवणारी, अन पर्यायांचा तोकडेपणाही जाणवणारी. पण, नेमकं काय हवंय हेही उमगत नसणारी. दिशाहीन, भांबावलेली. त्याच औदयोगिक विकासाची पाठराखण करणा-या आपल्या वडिलांसमवेत सहज म्ह्णून ती कण्हेरवाडीत येते काय, नि दादाजींशी होणा-या चर्चांमधून शंकामुक्त होऊन, शाश्वत विकासासाठी कार्य करण्याचं ठरवून, भारतात परतण्याचा निर्णय घेते काय: सारं काही स्वप्नवतच! आजच्या परिस्थितीविषयी असमाधानी असणा-या आणि विधायक विकासाची स्वप्नं पाहणा-या प्रत्येकाला मूलभूत वैचारिक मार्गदर्शन करणारी ही विचारकथा:
ISBN No. | :903 |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :2011/12 - 1st/2010 |