Skip to product information
1 of 2

akshardhara

Tahan (तहान)

Tahan (तहान)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

पाणी टंचाईच्या भयानक दिवसात केअवळ मानवी जीवनच होरपळून निघत नाही, तर या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक असणारे शिवार-शेते, गुरे-ढोरे, पशुपक्षी व प्राणी यांनाही या अभाव्ग्रस्त परिस्थितीची फार मोठ्या प्रमाणात झळ पोहोचते. गेल्या चार-पाच वर्षापासून मी या कादंबरीची मांडामांड करण्यात आणि लेखनात गुंतून गेलो होतो. या काळात ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या आणि लोण्या लागलेल्या बुरुजासारख्या ढासळ्णा-या, चुलीपुढे कर्पून जाणा-या भाकरीसारख्या ग्रामीण समाज व्यवस्थेच्या संदर्भात मी चिंतनशील होत गेलो. या शोधातून जे काही हाती लागलं, ते या कादंबरीत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे.

ISBN No. :932
Author :Sadanand Deshmukh
Publisher :Continental Prakashan
Binding :Paperback
Pages :205
Language :Marathi
Edition :7/2016--1st /1998
View full details