Skip to product information
1 of 6

Romanchak Giryarohan (रोमांचक गिर्यारोहण)

Romanchak Giryarohan (रोमांचक गिर्यारोहण)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पर्वत डोंगर ! सृष्टीचं, निसर्गाचं - परमेश्‍वराचं व्यक्त झालेलं एक अतिभव्य आणि रौद्र रूप सर्वसामान्यत: दुरूनच साजरे वाटणारे हे पर्वतरूप उल्लंघायचं धाडस काही मानवांनी केले आणि गिर्यारोहणाच्या खेळाचा उगम झाला. 17 ऑगस्ट 1786 रोजी आल्पस् पर्वतामधील मों ब्लांक चढले गेले, 1865 मध्ये अवघड मॅटरहॉर्न तर 29 मे 1953 रोजी सर्वोच्च एव्हरेस्ट.

ISBN No. :9458
Author :Anand Palande
Publisher :Utkarsha Prakashan
Binding :Paperback
Pages :175
Language :Marathi
Edition :1st/2003
View full details