1
/
of
2
akshardhara
Ganapatichi Gani (गणपतीची गाणी)
Ganapatichi Gani (गणपतीची गाणी)
Regular price
Rs.40.00
Regular price
Rs.50.00
Sale price
Rs.40.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 51
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
‘गणराज रंगि नाचतो’ आणि ‘गजानना श्रीगणराया’ ही गणपतीची गाणी शांताबाईंनी लिहिली आणि लताबाईंनी ती ध्वनिमुद्रित केली त्याला आता बरीच वर्षे लोटून गेली. पण ती ध्वनिमुद्रिका निघाल्याबरोबर त्या गीतांना विलक्षण लोकप्रियता लाभली. ती अद्यापही ओसरलेली नाही. त्यानंतरही शांताबाईंनी लिहिलेली अनेक गणपतीची गाणी कधी चित्रपटांतून तर कधी ध्वनिमुद्रिकांवरून प्रसारित झाली. तीही रसिकांच्या पसंतीस उतरली. आता ती गाणी आणि काही नव्या रचना मिळून एकंदर एकवीस गीतांचा हा छोटा संग्रह ‘उत्कर्ष’ प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. श्री गजाननाच्या चरणी वाहिलेल्या या एकवीस गीतरूपी दुर्वा गजाननाला व गणेशभक्तांना प्रिय होवोत हीच मन:पूर्वक इच्छा.
| ISBN No. | :9556 |
| Author | :Shanta Shelke |
| Publisher | :Utkarsha Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :51 |
| Language | :Marathi |
| Edition | :Latest |
