Skip to product information
1 of 2

Prarambha ( प्रारंभ )

Prarambha ( प्रारंभ )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एखादा महायोगी जसा निखार्‍यावरून चालत जाऊन आपल व्हिजन सिध्द करतो, तसा कवी अनुभवाच्या आगीला सामोर जाऊन आपल्या अंतर्मनातल विश्व रुपसिध्द करत असतो. अशी सच्ची कविता ऎकताना जी सहजस्फूर्त दाद दिली जाते, ती खरी. एरवी समीक्षेची काथ्याकूट आपण नाही, तरी आनखी कोणी करतच असतो. पण वार्‍याने फूल हलाव, तितक्या सहजतेने ऒठवर वा, वा येत, तेव्हा मग ती पूर्ण कविता, कवितेची एखादी ऒळ, एखादा शब्दसिध्दा देवाचा शब्द असतो, अस मला वातत. सगळी स्वत्वाची जाणीव तिथ कवी आणि रसिक या उभयपक्षी मावळलेली असते, आणि उरतो फक्त अर्थवलयांकित शब्द ज्याच्यासाठी तुम्ही आम्ही काळीज अंथरायला तयार असतो!

Author :Aruna Dhere
Publisher :Utkarsha Prakashan
Binding :paperbag
Pages :88
Language :Marathi
Edition :2019
View full details