Shiv Samjun Ghetana ( शिव समजून घेताना )
Shiv Samjun Ghetana ( शिव समजून घेताना )
Regular price
Rs.423.00
Regular price
Rs.470.00
Sale price
Rs.423.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतीय संस्कृतितील एक महत्त्वपूर्ण देव म्हणून शिव ओळखला जातो. खरेतर शिव हा त्रिदेवांपैकी एक आहे तरीही त्याचे उपासक सर्व देवांपेक्षा अधिक आहे. याची दुसरी खेदजनक बाजू म्हणजे शिव या देवाचा अभ्यास अपुराच अहे. याची प्राचीनत कथन करणार त्यास सिंधुसंस्कृतीतील एक देव असेही सांगतात, तर काहीजण कायरूप लिंग म्हणजे शिव आहे असेही मानतात. या वैचारिक गोंधळामुळे शिवाचे स्व प कसे आहे हे समजून घेता यावे यासाठी शिव समजून घेताना या ग्रंथाची मांडणी केली. या ग्रंथाच्या अभ्यासाने शिव समजून घेण्यासाठी साह्य होईल याची शाश्वती आहे.
ISBN No. | :978392204241 |
Author | :Pradip Mhaisekar |
Publisher | :Vidya Books Publishers |
Binding | :paperbag |
Pages | :344 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |