Aranyak (आरण्यक)
Aranyak (आरण्यक)
Regular price
Rs.256.50
Regular price
Rs.285.00
Sale price
Rs.256.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सुप्रसिद्ध बंगाली लेखक विभूतिभूषण बंद्योपाध्याय यांची आरण्यक ही आणखी एक महत्त्वाची कादंबरी. ही कादंबरी म्हणजे अनेक आघाती कारणांनी दृष्टिआड होत चाललेल्या वन्य जीवनाचे जीवंत चित्र आहे. बंद्योपाध्याय यांच्या लेखनात अस्सल भारतीय जीवनाचे अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि तरल संवेदनशीलतेने केलेले व्यक्ि तचित्रण यांचा साक्षात प्रत्यय ह्याही कादंबरीत आपल्याला येतो. या कादंबरीचा घटनाक्रम घडतो, तो छोटा नागपूर सारख्या निसर्गरम्य परिसरात. त्यामुळे स्वभाविकच मानवी जीवनाच्या या अनोख्या चित्रणात निसर्ग देखील एक घटक बनून आपल्याशी नव्याने जोडला जातो. लेखकाची समकालीन वास्तवाचे सजग भान, तरल संवेदनशीलता, तीव्र कल्पनाशक्ती अशी कितीतरी वैशिष्ट्ये आरण्यक मधून आपल्याला सशक्ततेनं दृग्गोच्चर होतात.
ISBN No. | :9788126010517 |
Publisher | :Sahitya Akademi |
Translator | :Shankar Balaji Shastri |
Binding | :Paperback |
Pages | :303 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |