Skip to product information
1 of 2

akshardhara

Durga Bhagwat (दुर्गा भागवत)

Durga Bhagwat (दुर्गा भागवत)

Regular price Rs.45.00
Regular price Rs.50.00 Sale price Rs.45.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

दुर्गा भागवत यांनी मराठी साहित्यात ललित लेखन, समीक्षा व संशोधन या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. तत्वचिंतक या नात्याने त्यांनी मराठी चिंतनविश्‍व संपन्न बनविले आहे. एखादी प्रखर बुद्धिमान स्त्री आपल्या स्त्रीत्वाच्या पारंपारिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन आपला झळझळीत असा निराळा अवकाश निर्माण करू शकते याचा अभिमानास्पद दाखला दुर्गा भागवत या लेखिकेने निर्माण केला. नि:स्पृह, निर्भय, तत्त्वनिष्ठ वृत्तीचे त्यांचे मूल्याधारित चिंतनशील व्यक्तिमत्त्व मराठी साहित्य व समाजमनात आदराचे स्थान प्राप्त करून आहे. प्राचीन वाटचालीचे संशोधन आणि निर्माण होणारी शास्त्रीयता यांचा प्रत्यय म्हणजे दुर्गा भागवत होत.
ISBN No. :9788126041527
Author :Shobha Naik
Publisher :Sahitya Akademi
Binding :Paperback
Pages :138
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details