Skip to product information
1 of 2

akshardhara

One Indian Girl (वन इंडियन गर्ल)

One Indian Girl (वन इंडियन गर्ल)

Regular price Rs.175.50
Regular price Rs.195.00 Sale price Rs.175.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हाय,मी राधिका मेहता.माझे या आठवड्यात लग्न होणार आहे.मी गोल्डमन सॅक्स नावाच्या इन्व्हेस्टमेंट बॅंकेत नोकरी करते.तुम्ही माझी गोष्ट वाचत आहात,थॅंक्स!पण एक गोष्ट तुम्हांला सांगायला हवी की मी व्यक्ती म्हणून तुम्हाला कितपत पसंत पडेन,याबद्दल मलाच शंका आहे.अर्थात त्याची तीन करणे आहेत.पहिले,मी प्रचंड पैसा कमावते.दुसरे,घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल माझे स्वत:चे एक मत असते.तिसरे,पूर्वी माझा एक प्रियकर होता.एक म्हणणे योग्या हॊणार नाही.खरे तर,दोन प्रियकर होते,असे म्हणावे लागेल.

ISBN No. :9788129145451
Author :Chetan Bhagat
Publisher :Goel Prakashan
Translator :Dr Kamlesh Soman
Binding :Paperback
Pages :295
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details